पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींना आग

आग नियंत्रणात आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती.  कल्याण : कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोडवर असणाऱ्या सोसायटीच्या तळमजल्यावर पालिकेच्या पार्किंगमध्ये  पोलिसांकडून ठेवण्यात आलेल्या दुचाकींना  सोमवारी रात्री अचानक आग लागली. … Continue reading पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींना आग